Bhide guruji biography of donald
Sambhaji bhide guruji daughter!
Sambhaji bhide wife
संभाजी भिडे
संभाजी भिडे (जन्म : इ. स. १९३४)[२][३] हे महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख आहेत.[४] ते आपल्या समर्थकांत 'भिडे गुरुजी' या नावाने प्रसिद्ध आहेत.[५]
शिवप्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्याआधी भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते.[६]
शिवप्रतिष्ठान संस्थचे विचार व कार्य
शिवप्रतिष्ठान ही राजनैतिक पक्षाशी संलग्न नसणारी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे.
तिचे भारतीय जनता पक्षाशी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले संबंध अनेकदा समोर येतात.[७][८][९] प्रीती सोमपुरा यांच्याशी बोलताना भिडे यांनी हिंदू तत्त्वज्ञानाचा पाया “एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति” आहे असे आपले मत मांडले.[१०]
ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रकरण
१८ जून २०१७ रोजी पुणे येथील डेक्कन जिमखाना भागामध्ये ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या वारकऱ्यांनी प्रवेश केल्याबरोबर संभाजी भिडे आणि त्यांच्या अनुयायांनी पालखीच्या मार्गामध्ये तलवारी आणि मशाली घेऊन प्र